¡Sorpréndeme!

Dr. Girish Oak | दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक यांना मातृशोक | आईसाठी शेअर केली भावुक कविता

2021-03-26 1 Dailymotion

दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक. यांच्या आईच नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी गिरीश यांनी स्वतः त्यांच्या फेसबुकवर शेअर करत सांगितली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आई सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale